गोलन हाईट्स हल्ला : इस्रायल-हिजबुल्लाहमध्ये तणाव शिगेला, नेमकं काय घडलं?
गोलन हाईट्स हल्ला : इस्रायल-हिजबुल्लाहमध्ये तणाव शिगेला, नेमकं काय घडलं?
Published
इस्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्स भागात मजदल शम्स गावात एका फुटबॉल पिचवर रॉकेट हल्ला झाला.
या हल्ल्यात 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर दहापेक्षा जास्तजण जखमी झाले आहेत.
27 जुलैला झालेल्या या हल्ल्यानंतर इस्रायली सेना आणि लेबनानमधली हिजबुल्ला ही संघटना यांच्यात तणाव वाढला आहे.
नेमकं काय घडलं? जाणून घ्या.