भारत विश्वविजेता होताच चाहते झाले भावूक, स्मृती मंधानाचं विशेष कौतुक

भारत विश्वविजेता होताच चाहते झाले भावूक, स्मृती मंधानाचं विशेष कौतुक
Published

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 246 धावाच करता आला. यासह भारताने 52 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)