You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गर्भसंस्कारांचा फायदा होतो का? - सोपी गोष्ट
गर्भसंस्कारांचा फायदा होतो का? - सोपी गोष्ट
Published
RSS ची महिला संघटना राष्ट्र सेविका समितीशी निगडित असलेल्या संवर्धिनी न्यास या संस्थेने गरोदर महिलांसाठी गर्भ संस्कार अभियानाची सुरुवात केली आहे.
मात्र गर्भावस्थेतले मूल खरंच शब्द किंवा भाषा शिकू शकतो का गर्भावस्थेत मूल काही आवाजांना प्रतीक्रिया देतं, पण त्या ध्वनीचा अर्थ बाळांना कळतो का? ? विज्ञानात याबाबत मतमतांतरं आहेत.
- संशोधन – सुशीला सिंग
- लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
- एडिटिंग – निलेश भोसले