महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अत्यवस्थ लोकांचा शिंदे सरकारला सवाल...

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अत्यवस्थ लोकांचा शिंदे सरकारला सवाल...
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अत्यवस्थ लोकांचा शिंदे सरकारला सवाल...
Published

नवी मुंबईतील खारघर इथे राज्य सरकारतर्फे आयोजित महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय तर 100 हून अधिक लोक अत्यवस्थ झालेत.

सरकारने या कार्यक्रमासाठी 20 लाख लोकांची सोय केली होती. पण साधारणपणे 8-9 लाख लोक आल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेकजण कार्यक्रमासाठी आदल्या दिवशीपासून पोहचले होते.

कार्यक्रम संपल्यावर झालेल्या गर्दीत अनेकांना ऊन्हाचा त्रास झाला. काहीजण या गर्दीत पडले. त्यामुळे अनेकांना मुक्कामार लागला आहे.

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)