You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इन्शुरन्स क्लेम केल्यावर झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम मंजूर होते का? मग 'या' चुका टाळा
इन्शुरन्स क्लेम केल्यावर झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम मंजूर होते का? मग 'या' चुका टाळा
Published
आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या कोव्हिडच्या जागतिक साथीनंतर वाढली. आरोग्य विमा असेल, तर मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी मदत होते. पण हा विमा घेताना किंवा नंतर क्लेम दाखल करताना काही चुका झाल्या तर क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.
सोपी गोष्ट 1298 मधून आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घेतलं. मात्र हा इन्शुरन्स वापरून क्लेम दाखल करताना झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम मंजूर होते. असं का होतं? क्लेम दाखल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे