अजित पवार शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर गेले तेव्हा...
अजित पवार शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर गेले तेव्हा...
Published
उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात आता बोलताना त्यांना जड जात आहे का, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला.
शुक्रवारी रात्री अजित पवार हे काकी प्रतिभा पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वरही गेले होते. तेव्हा शरद पवारही तिथे उपस्थित होते. त्या भेटीत काय घडलं? पाहा ते काय म्हणाले.
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



