..म्हणून या 12 महिलांनी हाती घेतलं एसटीचं स्टेअरिंग

व्हीडिओ कॅप्शन, ..म्हणून या 12 महिलांनी हाती घेतलं एसटीचं स्टेअरिंग
..म्हणून या 12 महिलांनी हाती घेतलं एसटीचं स्टेअरिंग
Published

नाशिक विभागामध्ये 12 महिला एसटी चालक म्हणून रुजू झाल्या आहेत. एसटी महामंडळात अलिकडेच महिलांची चालक म्हणून भरती करण्यात आली आहे. महिलांनी या क्षेत्रातही आलं पाहिजे असं या चालक म्हणतात. ऐका त्यांचा अनुभव.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)