कंत्राटदारानं डांबरी रस्ता बनवताना वापरला शॉर्टकट, गावकऱ्यांनी असा केला भांडाफोड

कंत्राटदारानं डांबरी रस्ता बनवताना वापरला शॉर्टकट, गावकऱ्यांनी असा केला भांडाफोड
Published

जालना जिल्ह्यात डांबरीकरण होत असलेल्या एका रस्त्याखाली कारपेट आढळलंय. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याखालच्या कारपेटसोबत रस्ताही उचलून दाखवत असलेला व्हीडिओही व्हायरल झालाय.

पाहा कसा चक्क प्लास्टिकच्या कारपेटवर बनवलाय डांबरी रस्ता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)