उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? - व्हीडिओ

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? - व्हीडिओ
Published

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा आज शेवटचा दिवस आहे. तर, बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती देखील आहे.

याचबरोबर आज प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा आढावा बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दिपाली जगताप यांनी घेतला आहे.

हेही पाहिलंत का?