'धाडसी रमाबाई' रूपेरी पडद्यावर साकारणाऱ्या प्रियंकाची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, 'मी रमाबाई' सिनेमा आणणाऱ्या प्रियंका उबाळे यांची गोष्ट
'धाडसी रमाबाई' रूपेरी पडद्यावर साकारणाऱ्या प्रियंकाची गोष्ट
रमाबाई आंबेडकर
Published

परभणीच्या प्रियंका उबाळे यांचा 'मी रमाई' हा एकपात्री चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून रमाबाई आंबेडकरांची एक वेगळी ओळख समाजासमोर आणण्याचा प्रियंकाचा प्रयत्न आहे. प्रियंकाने आतापर्यंत 'प्रेमवारी', 'बाबो' या चित्रपटांमध्ये काम केलंय.

सोबतच 'साता जन्माच्या गाठी', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय हे सर्व प्रियंकानेच केलं आहे.

पाहा तिने कसा साकारला हा सिनेमा.

  • रिपोर्ट - तुषार कुलकर्णी
  • शूट - अमोल लंगर
  • एडिटिंग - राहुल रणसुभे

हे वाचलंत का?