हॉकीऐवजी क्रिकेट निवडलं, देशाला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचा आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला?
हॉकीऐवजी क्रिकेट निवडलं, देशाला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचा आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला?
Published
महिला विश्वचषकात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा अंतिम सामना आज नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 30 ऑक्टोबरला झालेल्या उपांत्य फेरीत जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. जेमिमाच्या आजवरच्या प्रवासाचा हा आढावा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)