संविधान दिंडीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा सत्ताधारी आमदारांचा आरोप, संयोजक वारकरी म्हणतात...
संविधान दिंडीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा सत्ताधारी आमदारांचा आरोप, संयोजक वारकरी म्हणतात...
Published
पंढरपूरच्या वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना केला.
बुधवारी 3 जुलैला विरोधी पक्षांनी याविरोधात निदर्शनंही केली. या दिंडीचे संयोजक ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी आमदार कायंदेंच्या आरोपांवर बोलताना म्हटलं?