'मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अशा चर्चा करायच्या नसतात', असं शरद पवार जेव्हा म्हणतात...
'मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अशा चर्चा करायच्या नसतात', असं शरद पवार जेव्हा म्हणतात...

Published
सिंहासन चित्रपटाला 44 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत विशेष कार्यक्रम झाला.
शरद पवार आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी याबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. मुख्यमंत्री म्हणून पवारांनी निर्मात्यांना कशी मदत केली याची आठवण पटेलांनी सांगितली.
शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांची गाठ कशी घालून दिली होती याचीही आठवण जब्बार पटेल यांनी सांगितली. अनेक रंजक आठवणी आणि प्रसंग या गप्पांमधून समोर आले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



