आता महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल्स आणि मॉल 24 तास सुरू राहणार; लोकांना काय वाटतं?

आता महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल्स आणि मॉल 24 तास सुरू राहणार; लोकांना काय वाटतं?
Published

महाराष्ट्रात आता दुकानं, मॉल्स आणि हॉटेल्स 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यात मद्यविक्रीची दुकानं आणि हॉटेल्स यांना वगळण्यात आलं आहे.

या निर्णयाबाबत लोकांची काय प्रतिक्रिया आहे? पाहा, मुंबईकर काय म्हणतात..

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)