'फर्जी'च्या सीनची नक्कल पडली महागात, 'नोटा' फेकणारे दोघे ताब्यात

व्हीडिओ कॅप्शन, फर्जी वेब सीरिजमधल्या सीनची नक्कल करणं नडलं, नोटा फेकणाऱ्या दोघांना अटक
'फर्जी'च्या सीनची नक्कल पडली महागात, 'नोटा' फेकणारे दोघे ताब्यात
कार
Published

रस्त्यावर कारमधून दोन तरुण खोट्या नोटा फेकतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

एका वेब सीरिजमधल्या सीनची नक्कल करण्यासाठी दोन तरुणांनी गुरुग्राममध्ये हा प्रकार केला.

पण त्यांना तो महागात पडला.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पुढे काय घडलं?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)