आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं, भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं - आदित्य ठाकरे

व्हीडिओ कॅप्शन, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकारण, पर्यवरण आणि भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे प्रचारसभांमध्ये चर्चेला येत आहेत.मात्र जातीय राजकारण, हिंदुत्व आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप या सगळ्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांना नेमकं काय वाटतं?जाणून घेण्यासाठी त्यांनी बीबीसी मराठीला दिलेली ही खास मुलाखत नक्की बघा.रिपोर्ट : अभिजीत कांबळे, बीबीसी मराठी संपादकशूट आणि ए़डिट : शरद बढे
आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं, भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं - आदित्य ठाकरे
Published