11 लाख रुपयांची नरेंद्र मोदी यांची सोन्याची मुर्ती कशी आहे?

व्हीडिओ कॅप्शन, 11 लाख रुपयांची नरेंद्र मोदी यांची सोन्याची मुर्ती कशी आहे?
11 लाख रुपयांची नरेंद्र मोदी यांची सोन्याची मुर्ती कशी आहे?
Published

सूरतच्या एका सोनाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 156 ग्राम वजनी सोन्याची मूर्ती बनवली आहे. तब्बल 11 लाख रुपयांचं सोनं यात लागल्याचं या सोनाराने म्हटलंय. पण या पुतळ्याचं वजन 156 ग्रामच का? पाहा हा व्हीडिओ.

नरेंद्र मोदी