दरड कोसळण्याच्या भीतीने हे लोक रात्रभर झोपत नाहीत - ग्राऊंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, दरड कोसळण्याच्या भीतीने हे लोक रात्री झोपत नाहीत - ग्राउंड रिपोर्ट
दरड कोसळण्याच्या भीतीने हे लोक रात्रभर झोपत नाहीत - ग्राऊंड रिपोर्ट
Published

महाराष्ट्रात दरड कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरड प्रवण क्षेत्रातील रहिवासांना आता प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

परशुराम घाटाच्यी कुशीत बसलेल्या परशुराम गावच्या सुधा बडवे यांचे घर आता असुरक्षित ठरलंय.

पशुराम गावाच्या 21 घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावल्या आहेत. दरज प्रवण क्षेत्रातील लोकांच्या समस्यांचे आढावा घेणारा हा बीबीसी मराठीचा रिपोर्टॉ

  • रिपोर्ट – प्राची कुलकर्णी
  • शूट – नितीन नगरकर
  • एडिटींग - अरविंद पारेकर