पुराच्या पाण्यात अशा बुडाल्या शेकडो गाड्या, पाहा ड्रोन दृश्यं

पुराच्या पाण्यात अशा बुडाल्या शेकडो गाड्या, पाहा ड्रोन दृश्यं
Published

उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये अनेक गाड्या पुराच्या पाण्यात बुडाल्या.

इथल्या हिंडन नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या आहेत.

पाहा त्याची ड्रोन दृश्यं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)