विद्यापीठात प्रवेश बंदीनंतर अफगाण महिला अशा चिडल्यात

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानात तालिबानने विद्यापीठ बंदी केल्यानंतर महिला अशा चिडल्यात...
विद्यापीठात प्रवेश बंदीनंतर अफगाण महिला अशा चिडल्यात
अफगाण महिला

फोटो स्रोत, Getty Images

Published

तालिबानने अफगाणिस्तानातील सर्व खासगी आणि सार्वजनिक विद्यापीठांमध्ये महिलांवर बंदी घातल्यानंतर देशभरात महिला निषेध करत आहेत.

अनेक महिलांनी बीबीसीला सांगितलं की त्यांना तालिबानच्या महिला अधिकार्‍यांनी मारहाण केली किंवा ताब्यातही घेतलं.

बीबीसीच्या आलिया फरझान यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)