आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन : मुंबई-महाराष्ट्राचं खारफुटी असं रक्षण करतायत | सोपी गोष्ट 906
आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन : मुंबई-महाराष्ट्राचं खारफुटी असं रक्षण करतायत | सोपी गोष्ट 906
Published
पर्यावरणासाठी महत्त्वाची असणारी खारफुटीची जंगलं, संकटात आहेत.
त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणजे म्हणून साजरा केला जातो.
कांदळवनात नेमकं काय असतं आणि ती महत्त्वाची का असतात?
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



