हे शिक्षक दररोज जीव मुठीत धरून शाळेत पोहोचतात...

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानातले हे शिक्षक दररोज जीव मुठीत धरून शाळेत पोहोचतात...
हे शिक्षक दररोज जीव मुठीत धरून शाळेत पोहोचतात...
Published

नांगरगढ हा अफगाणिस्तानातला एक प्रांत.

इथे दररोज सकाळी अफगाण शिक्षक नदीतून अत्यंत धोकादायक प्रवास करून शाळेत पोहोचतात.

ही नदी पार करण्यासाठी ना पूल आहेत ना बोटी.

बिली हायस्कूलमधील हे शिक्षक बीबीसीला आपली कहाणी सांगत होते.

पाहा त्यांची ही गोष्ट.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)