पॅलेस्टाईनला राष्ट्र मानतात पण त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, असं का? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, पॅलेस्टाईनला राष्ट्र मानतात पण त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, असं का? सोपी गोष्ट
पॅलेस्टाईनला राष्ट्र मानतात पण त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, असं का? - सोपी गोष्ट
Published

जगातल्या 143 देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलीय, पण त्यांच्याकडे स्वतःची अशी एक जमीन नाही, ते वेगवेगळ्या भूभागांवर राहतात. अशातच आणखी तीन युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केलीय. यामुळे काय बदलेल? इस्रायलला यामुळे नुकसान होईल का? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये

लेखन - टीम बीबीसी

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)