You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईतला 'हा' सफाई कामगार आता चालला परदेशात शिकायला
मुंबईतला 'हा' सफाई कामगार आता चालला परदेशात शिकायला
Published
गेल्या 12 वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करणारे मयूर हेलिया आता ब्रिटन च्या लँकेस्टर युनिव्हर्सिटीत PHD करायला जाणार आहेत. आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे मिळवलं आहे.
रिपोर्ट आणि शूट - शाहिद शेख
व्हीडिओ एडिट - शरद बढे