आंतरधर्मीय विवाहांवर सरकार लक्ष ठेवणार? | सोपी गोष्ट 751

व्हीडिओ कॅप्शन, मंगलप्रभात लोढा : आंतरधर्मीय विवाहांवर सरकार लक्ष ठेवणार? | सोपी गोष्ट 751
आंतरधर्मीय विवाहांवर सरकार लक्ष ठेवणार? | सोपी गोष्ट 751
Published

राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह – परिवार समन्वय समिती’ची स्थापना केल्याचं सरकारनं जाहीर केलं आणि या वादाला सुरुवात झाली.

नेमकं हे प्रकरण काय आहे? ही समितीद्वारे सरकार खरंच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांवर लक्ष ठेवणार आहे का?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)