राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर लोकसभेत जातीच्या मुद्द्यावरुन भिडले

व्हीडिओ कॅप्शन, राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर लोकसभेत जातीच्या मुद्द्यावर भिडले तेव्हा
राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर लोकसभेत जातीच्या मुद्द्यावरुन भिडले
Published

लोकसभेत अनुराग ठाकूर आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. जातिगणनेच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये वादावादी झाली.

काँग्रेसने निवडणुकीत जातगणनेचा मुद्दा लावून धरला होता. पण राजीव गांधींनी ओबीसी आरक्षणाला विरोध केल्याचं सांगत ठाकूर यांनी काँग्रेसवर टीका केली.

पाहा काय घडलं?

हेही पाहिलंत का?