राजापूरमध्ये होळीला घडलेल्या घटनेबद्दल सोशल मीडियात काय बोललं जात आहे?
राजापूरमध्ये होळीला घडलेल्या घटनेबद्दल सोशल मीडियात काय बोललं जात आहे?
Published
रत्नागिरीतील राजापूर शहरात बुधवारी होळी आणताना होळीचा माड जामा मशिदीच्या गेटच्या आत ढकलला गेला. यामुळे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.
नेमकं तिथे काय घडलं? याबद्दल सोशल मीडियावर काय बोललं जात आहे?
पाहा हा रिपोर्ट.
व्हीडिओ - मयुरेश कोण्णूर
शूट - शरद बढे
अतिरिक्त माहिती - मुश्ताक खान
एडिटिंग - अरविंद पारेकर






