राज्यपालांना पदावरून हटवता येतं का? | सोपी गोष्ट 734

व्हीडिओ कॅप्शन, राज्यपालांना पदावरून हटवता येतं का? | सोपी गोष्ट
राज्यपालांना पदावरून हटवता येतं का? | सोपी गोष्ट 734
राज्यपाल
Published

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केलीय.

राज्यपाल हे घटनात्मक पद असताना त्यांना हटवणं शक्य असतं का? कोणत्याही राज्याचं सरकार राज्यपालांना हटवू शकतं का? राज्यपालांना हटवण्याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत आणि त्यासाठीची प्रक्रिया काय?