जेव्हा अचानक चीनचं फायटर जेट अमेरिकन फायटर जेटजवळ पोहोचलं

व्हीडिओ कॅप्शन, अचानक चीनचं जेट अमेरिकन जेटजवळ पोहोचलं आणि...
जेव्हा अचानक चीनचं फायटर जेट अमेरिकन फायटर जेटजवळ पोहोचलं
Published

चीनचं हे विमान अमेरिकन जेटपासून अवघ्या 121 मीटर अंतरापर्यंत आलं होतं. ते विमान इतक्या जवळून गेल्याने अमेरिकन विमानाला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला.

हेही पाहिलंत का?