'धाडसी रमाबाई' रूपेरी पडद्यावर साकारणाऱ्या प्रियंकाची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, 'मी रमाबाई' सिनेमा आणणाऱ्या प्रियंका उबाळे यांची गोष्ट
'धाडसी रमाबाई' रूपेरी पडद्यावर साकारणाऱ्या प्रियंकाची गोष्ट
Published

परभणीच्या प्रियंका उबाळे यांचा 'मी रमाई' हा एकपात्री चित्रपट सध्या चर्चेत आहे.

या चित्रपटातून रमाबाई आंबेडकरांची एक वेगळी ओळख समाजासमोर आणण्याचा प्रियंकाचा प्रयत्न आहे. प्रियंकाने आतापर्यंत 'प्रेमवारी', 'बाबो' या चित्रपटांमध्ये काम केलंय.

सोबतच 'साता जन्माच्या गाठी', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय हे सर्व प्रियंकानेच केलं आहे.

पाहा तिने कसा साकारला हा सिनेमा.

रिपोर्ट - तुषार कुलकर्णी

शूट - अमोल लंगर

एडिटिंग - राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)