'हे' मॅग्नेट मॅन नदीतून असं लोखंड काढतात...
'हे' मॅग्नेट मॅन नदीतून असं लोखंड काढतात...
Published
बांगलादेशच्या ढाकामध्ये राहणारे गांगुली सरकार गेल्या 35 वर्षांपासून लोहचुंबकाच्या मदतीनं बुरीगंगा नदीतून लोखंड गोळा करतात. या नदीतून दिवसाला 5 ते 10 किलो लोखंड गोळा होतं. ते विकून आलेल्या पैशात ते आपलं घर चालवतात.



