शरद पवारांनी मोदींची फडणवीसांशी तुलना करत लगावला टोला
शरद पवारांनी मोदींची फडणवीसांशी तुलना करत लगावला टोला
Published
मणिपूरबद्दल मोदी सरकारची भूमिका गांभीर्यपूर्ण नसल्याची टीका शरद पवारांनी केली. शरद पवार भाजपबरोबर जाणार अशा चर्चा सतत झडत असताना पवारांनी थेट मोदींनाच लक्ष्य केलं. ‘नरेंद्र मोदींनी फडणवीसांचा आदर्श घेतल्याचं दिसतंय’, असं पवार म्हणाले
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
Facebook पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



