चिनी नववर्षात डप्लिंग, मासे, नूडल्सला विशेष महत्त्व का?
चिनी नववर्षात डप्लिंग, मासे, नूडल्सला विशेष महत्त्व का?

Published
23 जानेवारी 2023 रोजी चिनी नववर्ष सुरू होणार आहे. हा चीनमध्ये सगळ्यात मोठा सण असतो. तेव्हा डंप्लिंग, मासे नूडल्सला खास महत्त्व प्राप्त होतं. जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.