टँकरने शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

व्हीडिओ कॅप्शन, टँकरने शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
टँकरने शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Published

नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख हेक्टर वर कांद्याची लागवड होते. मात्र यावर्षी खरीप लागवड केवळ 2000 हेक्टर वर झाली आहे.

त्यातही पाऊस नसल्याने रोप हाताने पाणी देऊन जगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी यावर्षी कांद्याच्या उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

नाशिकच्या चार तालुक्यांमधील काही गावांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)