कचरा द्या, सोनं घ्या - काश्मीरमधल्या गावातला अभिनव प्रयोग

व्हीडिओ कॅप्शन, कचरा द्या, सोनं घ्या - काश्मिरी गावातला अभिनव प्रयोग
कचरा द्या, सोनं घ्या - काश्मीरमधल्या गावातला अभिनव प्रयोग
Published

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सादीवाडा गावात तुम्हाला अनेक लोक कचरा उचलताना आणि साफसफाई करताना दिसतील.

पण या मागे एक अनोखी कल्पना आहे.

झपाट्याने पसरणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीतरी करायला हवं, अशी कल्पना गावच्या सरपंचांना आली.

जो कोणी जास्त कचरा आणेल त्याला सोन्याचे नाणे दिले जातील असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. त्यामुळे गावातील लोक कचरा गोळा करू लागले आणि हळूहळू गावकऱ्यांना ही सवय होऊ लागली.

आता गावात मोठा बदल झाला आहे.

व्हीडिओ: रियाझ मसरूर आणि शफाअत फारुक

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)