पुण्यातल्या 'या' परिसरात बिबट्यांची दहशत, भीतीपोटी लोक घरदार सोडून जातायेत

व्हीडिओ कॅप्शन, 'बिबट्या कितीतरी आईबापांची स्वप्नं चकणाचूर करतोय'
पुण्यातल्या 'या' परिसरात बिबट्यांची दहशत, भीतीपोटी लोक घरदार सोडून जातायेत
Published

ऊसाच्या शेतीत जन्मलेल्या आणि जंगलात कधीही न राहिलेल्या बिबट्यांनी गेल्या दोन दशकांत जुन्नर परिसरात मोठी दहशत माजवलीय.

यंदा पावसाळा संपताच बिबट्याने शिरूर आणि जुन्नर तालुक्यात दोन चिमुकल्यांचा जीव घेतला आहे.

बिबट्याने पोटच्या मुलाचा जीव घेतल्याने जुन्नर तालुक्यातल्या कुमशेतचे केदारे कुटुंब भीतीपोटी घर सोडून दुसरीकडे राहात आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)