हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार?

व्हीडिओ कॅप्शन, हसन नसरल्लाह : हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याला मारल्याचा इस्रायलचा दावा, पुढे काय होणार?
हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार?
Published

इस्रायलने बैरूतवर 27 सप्टेंबरला केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह संघटनेचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाल्याचं इस्रायली संरक्षण दल (IDF)ने म्हटलं होतं. हसन नसरल्लाह आता जगात दहशत माजवू शकणार नाही, असं IDFने X वर पोस्ट केलं होतं. आता या घटनेच्या काही तासांनी हिजबुल्लाहने माहिती दिलीय की, हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल वि. हिजबुल्लाह संघर्ष आणखी तीव्र होणार?

विश्लेषण - जेरेमी बॉवेन

आवाज - गुलशनकुमार वनकर