'रिमझिम गिरे सावन...' पुन्हा चित्रित करणारं मुंबईचं 'क्यूट' जोडपं

व्हीडिओ कॅप्शन, 'रिमझिम गिरे सावन...' पुन्हा चित्रित करणारं मुंबईचं 'क्यूट' जोडपं
'रिमझिम गिरे सावन...' पुन्हा चित्रित करणारं मुंबईचं 'क्यूट' जोडपं
Published

मुबंईच्या शैलेश इनामदार आणि वंदना इनामदार या जोडप्यानं 'रिमझिम गिरे सावन' हे प्रसिद्ध गाणं रिक्रिएट केलं आहे.

त्यांचा हा व्हीडिओ सोशल मिडियावर त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं पुन्हा शूट करावसं त्यांना का वाटलं?

पाहा व्हीडिओ...

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)