उर्दू शाळेत मराठी शिक्षक नेमण्यावरून नेमका काय वाद झाला?

व्हीडिओ कॅप्शन, उर्दू शाळेत मराठी शिक्षक नेमण्यावरून नेमका काय वाद झाला?
उर्दू शाळेत मराठी शिक्षक नेमण्यावरून नेमका काय वाद झाला?
Published

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उर्दू शाळांमध्ये उर्दू भाषेचं ज्ञान नसणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी नाराज आहेत.

महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तांनी हा निर्णय बदलावा अशी मागणी होतेय. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत असं मराठी भाषेत शिक्षण झालेल्या शिक्षकांचं म्हणणं आहे.

रिपोर्ट आणि शूट- मुश्ताक खान

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)