You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीडमधले शिक्षक सोमनाथ वाळके, जे अनुभवांतून मुलांना शिक्षण देतात
बीडमधले शिक्षक सोमनाथ वाळके, जे अनुभवांतून मुलांना शिक्षण देतात
Published
शिक्षक सोमनाथ वाळके यांना त्यांच्या रचनावादी शिक्षणाच्या मॉडेलसाठी ओळखलं जातं. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
सध्या सोमनाथ बीड जिल्ह्यातल्या आष्टा हरिनारायण गावातील 'पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत' शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)