कन्नड रक्षण वेदिके आणि कन्नड कृती समितीची भूमिका काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर कन्नड रक्षण वेदीके आणि कन्नड कृती समितीची भूमिका काय?
कन्नड रक्षण वेदिके आणि कन्नड कृती समितीची भूमिका काय आहे?
Published

महाराष्ट्र - कर्नाटक दरम्यान सीमावाद पुन्हा उफाळून आला असून महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेसना तर कर्नाटकात महाराष्ट्राच्या ट्रक्सवर शाईफेक करण्यात आलीय. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी बेळगावमध्ये जाऊन कन्नड रक्षण वेदीकेसह, कन्नड कृती समितीच्या नेत्यांसोबत संवाद साधला.

हेही पाहिलंत का?