'26/11 हल्ल्यात गरोदर महिलांना मी असं वाचवलं...'

'26/11 हल्ल्यात गरोदर महिलांना मी असं वाचवलं...'
Published

कामा हॉस्पिटलचे कर्मचारी 26/11ची रात्र कधीच विसरू शकत नाहीत.

दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्याने हॉस्पिटलमध्ये घुसून बेछुट गोळीबार केला आणि ग्रॅनाईड फेकलं. आपल्या जीवाची बाजी लावून नर्सिंग स्टाफने बाळांचे आणि महिलांचे जीव वाचवले. काय घडलं होतं त्या रात्री याचा थरार सांगणारी ही कहाणी.

रिपोर्ट आणि शूट- शाहिद शेख

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)