'होर्डिंग पडलं तेव्हा मित्राचा फोन आल्याने मी वाचलो...'

व्हीडिओ कॅप्शन, 'होर्डिंग पडलं तेव्हा मित्राचा फोन आला म्हणून वाचलो'
'होर्डिंग पडलं तेव्हा मित्राचा फोन आल्याने मी वाचलो...'
Published

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या नैना राठोड यांच्या पुतण्याचा मुंबईतील होर्डिंग अपघातात मृत्यू झाला. 13 मेच्या संध्याकाळी घाटकोपरमध्ये जाहिरातीचं महाकाय होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळून खाली पेट्रोल पंपावर आदळलं. यात 24 वर्षीय भरत राठोडचा मृत्यू झाला.

तर घाटकोपरमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय अक्षयच्या डोक्यालाही मोठी दुखापत झाली. होर्डिंग कोसळलं तेव्हा अक्षय तिथेच होता, पण मित्राचा फोन आल्याने तो थोडक्यात बचावला.

पाहा हा रिपोर्ट.

रिपोर्ट - दीपाली जगताप

कॅमेरा - शार्दुल कदम

एडिटिंग - राहुल रणसुभे