अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आणि लहान लेकरं उपाशी झोपू लागली

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणची अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर भूकेचा सामना करणाऱ्या पालकांचे कसे हाल होतायत?
अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आणि लहान लेकरं उपाशी झोपू लागली
Published

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडल्यापासूनचा हा दुसरा हिवाळा.

प्रत्येक घरात भूक आ वासून उभी आहे मुलं उपाशी पोटी रडत रडत झोपी जातात.

म्हणून आम्ही त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन झोपवतो असं अनेक पालकांनी बीबीसीला सांगितलं.