मोदींनी 7 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या संसदेची आज अशी अवस्था आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतल्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. पण तुम्हाला माहितीय, मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारं हे पहिलं संसद भवन नाहीय.
यापूर्वीसुद्धा मोदींनी आणखी एका संसदेचं उद्घाटन केलं आहे. ही संसद आहे अफगाणिस्तानची आणि कमाल म्हणजे इथे एका ब्लॉकला अटल बिहारी वाजपेयींचं नावही देण्यात आलं आहे.
पाहा मोदींनी उद्घाटन केलेल्या संसदेची ही गोष्ट.
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



