You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उष्माघात होतो कसा, उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल? सोपी गोष्ट 837
महाराष्ट्रासह देशभरात तापमानाचा पारा चांगलाच चढलेला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्यावेळेस 14 जणांचा उन्हाने मृत्यू झाल्याचा आणि शेकडो लोकांना उन्हाचा त्रास झाल्याचं आपण पाहिलं आहे.
त्यातही अनेक लोकांना बराच काळ उपचार घ्यावा लागला.
त्यामुळेच हे दुपारचं ऊन आपल्यासाठी का घातक ठरतं तसंच या उन्हामुळे नक्की काय होतं, ते आपण पाहाणार आहोत.
आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा?
वार्तांकन - स्नेहा, बीबीसी प्रतिनिधी
लेखन, एडिटिंग - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)