PCOD टाळण्यासाठी 'हा' आहार तुम्हाला मदत करू शकतो - आरोग्याची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, PCOS / PCOD टाळण्यासाठी 'हा' आहार तुम्हाला मदत करू शकतो | आरोग्याची गोष्ट
PCOD टाळण्यासाठी 'हा' आहार तुम्हाला मदत करू शकतो - आरोग्याची गोष्ट
महिला
Published

PCOD आणि मासिक पाळीच्या समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त असतात.

अनेकदा PCOD, PCOS मुळे गर्भधारणेवरही परिणाम होईल का याची चिंता महिलांना सतावत असते.

मुळात हे त्रास ओळखायचे कसे? त्यांच्यावर उपाय उपलब्ध आहेत, पण मुळात ते होऊ नयेत यासाठी काय आहार घ्यायचा?

जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांच्याकडून.

व्हीडिओ एडिट - शरद बढे

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)