हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या 5 मिनिटांतच अजित पवार, एकनाथ शिंदे एकमेकांना भिडले तेव्हा
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या 5 मिनिटांतच अजित पवार, एकनाथ शिंदे एकमेकांना भिडले तेव्हा
Published
सोमवारी (19 डिसेंबर) नागपुरात महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू झालं.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले.