एखादा एन्काउंटर खरा की खोटा? कसं ठरतं? सोपी गोष्ट 835
माजी खासदार आणि उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता अतीक अहमदला भीती होती की उत्तर प्रदेशात नेल्यावर त्याचा एन्काउंटर केला जाईल, पण 13 एप्रिलला त्याचा नव्हे तर त्याच्या मुलाचा झांशीजवळ एन्काउंटर झाला.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी यानंतर पोलिसांची पाठ थोपटली आहे, तर विरोधकांनी याला खोटा एन्काउंटर म्हटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
एखादा एन्काउंटर खरा की खोटा, हे कसं ठरतं? आणि मुळात पोलिसांना कुणाला ठार करण्याचा अधिकार कायदा देतो का? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



