सोपी गोष्ट : वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय?
सोपी गोष्ट : वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय?
Published
7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून इस्रायलने गाझाला लक्ष्य केलं आणि हमासविरोधात कारवाया तीव्र केल्या. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायली सैन्याने वेस्ट बँक भागावर मोठा हल्ला चढवला. इथला बराचसा प्रदेश आधीपासूनच इस्रायलच्याच ताब्यात आहे.
मध्यपूर्वेतल्या अत्यंत संवेदनशील ठिकाणांपैकी एक असं वेस्ट बँक काय आहे? त्यावर नेमकं नियंत्रण कुणाचं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये :
- रिपोर्ट - टीम बीबीसी
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - निलेश भोसले






